शहर
पी. टी. इंगळे सरांचा राष्ट्रीय मास्टर्स गेम्समध्ये दैदिप्यमान विजय
नाशिक येथे २८–२९ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या 1st United National Masters Games 2026 मध्ये पी. टी. इंगळे सर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चार पदकांची कमाई केली. रायफल शूटिंग व हॅमर थ्रो या प्रकारात त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर ५००० मीटर वॉकिंग आणि १५०० मीटर रनिंगमध्ये रौप्यपदक मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-
क्रिडा2 weeks agoआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले; मतदारांमध्ये वाढली उत्सुकता
-
महाराष्ट्र2 weeks agoआगामी क्रिकेट मालिकेपूर्वी संघांची जोरदार तयारी; चाहत्यांमध्ये वाढला उत्साह
-
मनोरंजन2 weeks agoiPhone 17 Pro लवकरच बाजारात; डिझाइन आणि AI फीचर्समुळे वाढली टेकप्रेमींमध्ये उत्सुकता
-
सत्ताकारण2 weeks agoMarathi Big Boss मध्ये वाढला थरार; घरातील समीकरणांमध्ये मोठे बदल
