Connect with us

शहर

पी. टी. इंगळे सरांचा राष्ट्रीय मास्टर्स गेम्समध्ये दैदिप्यमान विजय

नाशिक येथे २८–२९ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या 1st United National Masters Games 2026 मध्ये पी. टी. इंगळे सर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत चार पदकांची कमाई केली. रायफल शूटिंग व हॅमर थ्रो या प्रकारात त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर ५००० मीटर वॉकिंग आणि १५०० मीटर रनिंगमध्ये रौप्यपदक मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

Trending